vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम’ यावर विचारमंथन…

नागपूर प्रतिनिधी: शासनातर्फे सन 2026 हे आंतराष्ट्रीय पशूपालक व गवताळ माळरान वर्ष राबविण्यात येत आहे. या औचित्याने महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत पूर्व विदर्भातील पशूपालन संधी आणि कार्यक्रम याबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे विचारमंथन करण्यात आले.

पूर्व विदर्भातील पशुपालन संधी आणि कार्यक्रम यावर सादरीकरण करण्यात आले तसेच या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) ने जागतिक बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यांच्या सक्षम विकासासाठी संस्थात्मक क्षमता बळकट करण्याकरीता महास्ट्राईड (mahaSTRIDE) हा एक महत्वाकांशी प्रकल्प हाती घेतला आहे,याद्वारे संपूर्ण राज्यात सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर संस्थात्मक क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

यावेळी उपायुक्त (नियोजन) अनिल गोतमारे, माफसूचे संचालक (संशोधन) डॉ. नितीन कुरकुरे, पशुसंवर्धन विभागाचे नागपूर विभागीय सह आयुक्त सतिश राजू, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके, सेंटर फॉर पिपल्स कलेक्टिव्हचे सजल कुलकर्णी यांचासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

०००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील सर्व विभागात १ऑगस्टपासून बायोममॅट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप : भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत -आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

घाटकोपर भीमनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत बुद्धपौर्णिमा महोत्सव*बुद्धमूर्तीचा स्थापना सोहळा* 

11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 पासून 10 वीची परीक्षा-परीक्षा केंद्रांवर गैर प्रकार घडल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार -राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर

vishwatmaklokswamivarta

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta