vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

साकीनाका बलात्कार : पीडितेच्या मुलींची जबाबदारी घ्यावी – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

साकीनाका बलात्कार : पीडितेच्या मुलींची जबाबदारी घ्यावी – राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

मुंबई : साकीनाका येथे बलात्कार व अत्याचारानंतर मृत्यु झालेल्या महिलेच्या मुलींच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी तसेच त्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून आणि सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जावे, अशी सूचना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी राज्य सरकारला केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगाने चर्चेसाठी बोलावले. या घटनेकडे राज्य शासन गांभीर्याने पाहात असून पीडीतेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देवून तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल, असे आयोगास सांगितले.

पोलिसांच्या तपासावर समाधानराज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये, असे देखील स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी त्वरेने सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

जिल्हा व्यवसाय सुधारणेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना जादा अधिकार देण्यात येणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘ईज ऑफ डुईंग बिझिनेस’ संदर्भात उद्योग विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी दयेचा अर्ज केला होता, महात्मा गांधी यांनीही स्वत:च्या वतीने अपील केले होते : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 

vishwatmaklokswamivarta

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

हर घर सावरकर समिती महाराष्ट्र शासन च्यावतीने आयोजित गणपती आरास स्पर्धा 2023 च्या स्पर्धेत सहभागी व्हा- संपूर्ण महाराष्ट्रातील सहा विभाग आणि 36 जिल्ह्यात आयोजन ,विजेत्यांना मिळणार 15 लाखाहून अधिक रक्कमेची बक्षिसे

vishwatmaklokswamivarta

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून  सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबईत धुवाधार, मुसळधार पावसाचा लोकल ट्रेनला फटका…

vishwatmaklokswamivarta