vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्रीय छात्रसेना शिबिरासाठी27 मे पर्यंत दरपत्रके सादर करण्याबाबत आवाहन

राष्ट्रीय छात्रसेना शिबिरासाठी27 मे पर्यंत दरपत्रके सादर करण्याबाबत आवाहन

कोल्हापूर, प्रतिनिधी: 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक कार्यालयामार्फत सप्टेंबर ते डिसेंबर 2026 पर्यंत एन. सी. सी. भवन,येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी प्रतिदिन सकाळी न्याहरी, चहा-बिस्किट, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा बिस्किट तसेच रात्री शाकाहारी व मांसाहारी जेवण हे शिबीर अन्नश्रेणी यादी (मेनू) नुसार पुरवठा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रती दिन खर्चाचे दरपत्रके मागविण्यात येत आहेत. दरपत्रके 27 मे पर्यंत समादेशक अधिकारी, 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी.भवन यांच्याकडे पोहचतील या बेताने पाठवावीत.

अधिक माहितीसाठी 56 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एन.सी.सी.भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर (दूरध्वनी क्रमांक- 0231 2694582 ) या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री शनैश्वराचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला- आवेदनपत्र भरण्याकरिता ८ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ आता पशुसंवर्धन विभागातील-सहायक आयुक्त पदाच्या 311 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू· पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे ठोस निर्णय..

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

यंत्रमाग उद्योगांना वीज सवलत योजनेच्या लाभासाठीवस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या पोर्टलवर नोंदणी अनिवार्य..