vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

कोल्हापूर कागल तालुक्यातील सिद्धिविनायक सोसायटी कुटुंब मेळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील विविध गावातून शहरातून एकत्रित रहावयास आलेले कोल्हापूर कागल तालुक्यातील मुजुमदार पार्क येथील सिद्धिविनायक सोसायटी येथे वास्तव्यास असलेले मराठी 30-35 कुटुंबीय यांचा कौटुंबिक स्नेह मेळा व संयुक्त स्नेहभोजन दिनांक 25 मे 2026 रोजी रात्री आठ ते दहा या वेळात श्री गणेश भुरे यांच्या टेरेसवर नुकता संपन्न झाला यावेळी सोसायटीतील सर्व कुटुंबीय एकत्र आले होते

सुरुवातीला एकमेकांच्या परिचय वर्षभराच्या कामाचा आढावा गप्पागोष्टी जोक विनोद आणि नंतर संयुक्त स्नेहभोजनाचा लाभासह गोड खाण्यावर ताव मारला यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रकाश गिरी सल्लागार श्री दिलीप गाडेकर सेवानिवृत्ती आयपीएस शामराव कदम ठेकेदार गणेश भोरे अक्षय शहा प्रवीण जाधव व बने काका यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सोसायटीतील महिला पदाधिकारी सौ पूजा शहा कोमल भोरे रूपाली वडर डॉक्टर प्रियंका कांबळे डॉक्टर प्रियंका कांबळे या सर्वांनी सहभागी होऊन संयुक्त स्नेहभोजनाचा आनंद स्वतःसह इतर कुटुंबीयांना दिला या एकत्रित येण्यामुळे विचारांची देवाणघेवाण ओळख वाढविणे व पुढील कामाची दिशा ठरविणे हा मुख्य हेतू होता या सर्वांचे स्वागत श्री प्रकाश गिरी यांनी केले तर आभार सल्लागार दिलीप गाडेकर यांनी मानले आहेत

याबाबत प्रतिनिधी दिलीप सावित्री महादेव गाडेकर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर 98 92 144 0 65

संबंधित पोस्ट

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी…

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज**सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सविस्तर आढावा*

vishwatmaklokswamivarta

साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे कृषिमंत्र्यांच्या हस्ते द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७० व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना-देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..