येत्या 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026 by vishwatmaklokswamivartaNovember 1, 2026