रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.vishwatmaklokswamivartaAugust 27, 2026 by vishwatmaklokswamivartaAugust 27, 2026