vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.

रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.

राज्य प्रतिनिधी-

#रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.

मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष या नागरिकांच्या सतत संपर्कात असून, त्यांना आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.#Raigad #Nepal #DisasterManagement

संबंधित पोस्ट

दिव्यांगांची क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत   – जिल्हाधिकारी अशोक काकडे- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुपा येथे आगमन व स्वागत…

vishwatmaklokswamivarta

मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम  पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे..

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीच्‍या काळात कारावास भोगलेल्या व्‍यक्‍तींनी अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकापुरते मर्यादित न राहता अवांतर वाचनाची सवय ठेवावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांची बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक मरळक येथे उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न