vishwatmaklokswamivarta
Breaking News

Tag: दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करा

ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यानच्या नवीन स्थानकासाठीचा निधी रेल्वे बोर्डाने तातडीने वर्ग करावा रत्नागिरी- दादर पॅसेंजर पूर्ववत करा, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेसचा विस्तार सीएसएमटी/ एलटीटी पर्यंत करा,कोकण रेल्वेवर नवीन ट्रेन सुरु करा, मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेसची सेवा पूर्ववत करा गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त गाड्या सोडा.. खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा