vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा

लातूर, प्रतिनिधी  : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्री. भोसले यांचे छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने ११ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. दुपारी ३.३० वाजता लातूर शहरातील नांदेड रोडवरील महात्मा फुले भाजी मार्केटच्या मागे सर्व्हे नंबर १४२ येथे आयोजित सहकार संकुल भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सायंकाळी ५ वाजता दयानंद सभागृह येथे आमदार विक्रम काळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार लातूर येथून मोटारीने साताराकडे प्रयाण करतील.

****

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

एमएसआरडीसी’च्या द्रुतगती महामार्गांमुळेराज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार- सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

सुपर एल निनो’: २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

मुंबईत रेल्वेची प्रशासनाची दुसऱ्या दिवशीही मोठी कारवाई! मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानक परिसरातील  अवैध बांधकामे जमीनदोस्त दगडफेक करणाऱ्या वर पोलिसांचा लाठी चार्ज परिस्थिती नियंत्रणात…

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन