vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक.

 राज्य प्रतिनिधी

उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची बैठक.

यामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी विधिमंडळ कामकाज सूची आणि महत्त्वाच्या सार्वजनिक मुद्द्यांवर चर्चा केली.

हे अधिवेशन फलदायी आणि प्रतिष्ठेचे व्हावे, यासाठी अध्यक्षांनी रचनात्मक चर्चा, अर्थपूर्ण सहभाग आणि पूर्ण सहकार्याचं आवाहन केलं.

संबंधित पोस्ट

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक

मंदिर संस्कृतीच्या संरक्षणासाठी बेंगळुरूमध्ये कर्नाटक राज्यातील दुसर्‍या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ,आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा – पू. देवकीनंदन ठाकूर

अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी