vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 23.03 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 23.03 टी.एम.सी. पाणीसाठा

             सांगली, द प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 23.03 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे

             विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 58.89 (105.25), धोम 8.54 (13.50), कन्हेर 8.85 (10.10), धोम बलकवडी 3.37 (4.08), उरमोडी 6.38 (9.97), तारळी 3.35 (5.85), वारणा 23.03 (34.40), राधानगरी 6.12 (8.36), दूधगंगा 10.12 (25.40), तुळशी 2.12 (3.47), कासारी 1.73 (2.77), पाटगांव 1.98 (3.72), अलमट्टी 94.64 (123).

            सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 340, धोम बलकवडी 150, तारळी 185, दुधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 16 हजार 458 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

            विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 8 (40) व अंकली पूल हरिपूर 8.10 (45.11).

 

शिराळा तालुक्यात 18.9 मि.मी. पावसाची नों

        सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 18.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

            जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 14.3 (198.7), जत 4.0 (157.7), खानापूर 12.9 (206.9), वाळवा 9.0 (271.6), तासगाव 6.4 (209), शिराळा 18.9 (530.5), आटपाडी 3.0 (166.1), कवठेमहांकाळ 7.2 (130.5), पलूस 9.8 (194.7), कडेगाव 3.8 (212.3).

000

संबंधित पोस्ट

पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न**-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

ठाणे जिल्हा प्रशासन आयोजित ‘छायाचित्रण स्पर्धा 2025’स्पर्धा जिंकणाऱ्या प्रत्येक गटातील पहिल्या तीन छायाचित्रकारांना आकर्षक बक्षिसे,तर निवडक 100 छायाचित्रांना ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान छायाचित्रे पाठविण्याची अंतिम मुदत 17 सप्टेंबर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवर निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी..

vishwatmaklokswamivarta

सर्व्हेलन्स कॅमेरे बसविलेल्या पोलीस दलाच्या वाहनांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण

शासकीय अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामदतीने सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार