vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेणापूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची नियुक्ती… 👏🏻🎉

रेणापूर तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची नियुक्ती… 👏🏻🎉

लातूर प्रतिनिधी-रेणापूर तालुक्यातील निराधार, दिव्यांग अशा गरजू लोकांच्या हक्कासाठी व यांच्या अडचणी जाणून घेत, त्या अडचणींचा पाठपुरावा करण्यासाठी कर्तव्यदक्ष आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या शिफारशीनुसार समिती गठित करण्यात आली असून रेणापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी श्री. सतीश आंबेकर यांची निवड करण्यात आली.

त्यासोबतच सदस्यपदी १) सौ. ललीता अरुण कांबळे रा. पानगांव, २) सौ. कस्तुराबाई आत्माराम माने रा. चाडगांव, ३) श्री. विठ्ठल काशीनाथ कसपटे रा. निवाडा, ४) श्री. संजय लक्ष्मण चव्हाण रा. हरिओम नगर, रेणापूर, ५) श्री. गोविंदराव नानासाहेब देशमुख रा. डि. देशमुख, ६) श्री. सदानंद केदारनाथ पिंपळे रा. खरोळा, ७) श्री. विरेन्द्रसिंह गोविंदसिंह चौहान रा. पानगांव, ८) श्री. सतिश उध्दराव जाधव रा. बिटरगांव, ९) श्री. सुरेश रामराव बुड्डे रा. आनंदवाडी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. 👏🏻येणाऱ्या काळात निराधार व दिव्यांग नागरिकांच्या हक्कासाठी आपली वाटचाल यशस्वी राहील, ह्यासाठी आपणास खूप-खूप शुभेच्छा! 🙇🏻‍♂️✒️ सौ. शिवकन्याताई महेंद्र गोडभरलेसभापती (महिला व बालकल्याण विभाग, जि. प. लातूर)✒️ श्री. महेंद्र गोडभरलेतालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी, रेणापूर)

संबंधित पोस्ट

भूमि अभिलेख विभागातील पदभरतीसाठी १३ व १४ रोजी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

सोमवारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन विमाशि संघाचे प्रलंबित समस्‍यांबाबत आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्यापूर्वप्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबईतील वांद्रे येथे अरुणोदय वॉकर असोशियन तर्फे वरिष्ठ नागरिकांना करिता 12 जानेवारीला चालण्याची स्पर्धा…

नवीन कामगार संहितांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करावे-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर