vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जम्मू-काश्मिरमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत,८ वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद  पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या ७ जणांचा शोध सुरू..

जम्मू-काश्मिरमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत,८ वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद  पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या ७ जणांचा शोध सुरू..

 राज्य प्रतिनिधी

जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन सलग चौथ्या दिवशी विस्कळीत आहे. यामुळं वैष्णोदेवी यात्रा भाविकांसाठी बंद आहे. पूंछ आणि राजौरीत बेपत्ता झालेल्या ७ जणांचा शोध सुरू आहे. यापावसामुळं आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्यानं हा महामार्ग बंद आहे.

संबंधित पोस्ट

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जाहीर सभेचे आयोजन**केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोकण रिपब्लिकन संस्थेतर्फे होणार भव्य सत्कार*

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गॅलक्सी रूग्णालयात जावून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट 

vishwatmaklokswamivarta

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जालना येथे 5 बालकामगारांची सुटका; एका आस्थापना मालकावर गुन्हा दाखल

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला