vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गेल्या २ दिवसात पावसामुळं झालेल्या विविध दुर्घटनात गुजरातमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या २ दिवसात पावसामुळं झालेल्या विविध दुर्घटनात गुजरातमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरात प्रतिनिधी-

गेल्या २ दिवसात पावसामुळं झालेल्या विविध दुर्घटनात गुजरातमध्ये ३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यातले २९ मृत्यू वलसाड आणि नवसारी या जिल्ह्यात झाले आहेत.

 अतिवृष्टीमुळं निर्माण झालेली पूरपरिस्थिती आता ओसरू लागली असल्यानं प्रशासनानं पुरामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे.

संबंधित पोस्ट

अमली पदार्थाविरोधात व्यापक कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

मुंबईत सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन

vishwatmaklokswamivarta

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक -अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट!१० वर्षांत काशी आणि मथुरा मुक्त होतील!- अधिवक्ता आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रेचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta