vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या १ हजार ७९५ यात्रेकरूंची २३ वी तुकडी पोलिस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या १ हजार ७९५ यात्रेकरूंची २३ वी तुकडी पोलिस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना…

राज्य प्रतिनिधी-अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या १ हजार ७९५ यात्रेकरूंची २३ वी तुकडी पोलिस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली. तर १ हजार ९४३ यात्रेकरू बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या १ लाख ३४ हजार २०१ झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

संबंधित पोस्ट

सौर उर्जा प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना फायदा – मंत्री हसन मुश्रीफ सहकारी संस्थेचा देशातील पहिला सौर उर्जा प्रकल्प करमाळ्यात; गोकुळ सहकारी दुध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी

बिहारच्या लखीसरायमध्ये अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ महिला भाविकांचा मृत्यू, तर १० हून अधिक भाविक गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर

समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे स्मारक ठरणार समाजासाठी प्रेरणास्थान: खासदार कल्याण काळे-जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे भव्य स्मारकासाठी साकडे; सामाजिक समरसता आणि एकतेचा जागर करण्याचा खासदारांचा निर्धार

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta