vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अमरावती जिल्ह्यात दर्यापुर-अमरावती मार्गावरच्या लाखापुर येथे झालेल्या एस टी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १० जण गंभीर जखमी 

अमरावती जिल्ह्यात दर्यापुर-अमरावती मार्गावरच्या लाखापुर येथे झालेल्या एस टी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १० जण गंभीर जखमी

राज्य प्रतिनिधी-अमरावती जिल्ह्यात दर्यापुर-अमरावती मार्गावरच्या लाखापुर इथं आज सकाळी झालेल्या एस टी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १० जण गंभीर जखमी जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

,अमरावती जिल्ह्यात दर्यापुर-अमरावती मार्गावरच्या लाखापुर इथं आज सकाळी झालेल्या एस टी बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १० जण गंभीर जखमी जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम’सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे’ – मुख्यमंत्री

मुलांनो, बापाचे मालक होऊ नका’   परळी आगाराच्या वाहकाचा सल्ला सोशल मीडियावर होतोय व्हायरल…

निराधार वृद्ध आजी ला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचा मिळाला आधार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक आज दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमुंमपा मुख्यालयातील ध्वजारोहणप्रसंगी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी· राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta