vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी खूशखबर!बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जलतरण तलाव १६ ऑगस्टपासून पुन्हा सुरू…

मुंबईकरांसाठी खूशखबर!बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जलतरण तलाव १६ ऑगस्टपासून पुन्हा सुरू…

मुंबई प्रतिनिधी-बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जलतरण तलाव

१६ ऑगस्टपासून पुन्हा सुरू…

नियमित देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक कामानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सर्व सार्वजनिक जलतरण तलाव रविवार, १६ ऑगस्ट २०२६ पासून नागरिकांसाठी पुन्हा खुले होत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जलतरण तलाव१६ ऑगस्टपासून पुन्हा सुरू…नियमित देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक कामानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) सर्व सार्वजनिक जलतरण तलाव रविवार, १६ ऑगस्ट २०२६ पासून नागरिकांसाठी पुन्हा खुले होत आहेत.

संबंधित पोस्ट

बंद बसफेरी पूर्ववत-जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर–मार्गे शिर्डीपर्यंत विस्तार—भाविक,रुग्णांसह ग्रामीण प्रवाशांना दिलासा-उपतालुका प्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या ठाम भूमिकेने बससेवेला मिळाली नवी दिशा!

vishwatmaklokswamivarta

पुढील आठवड्यात महाकर्जमुक्ती लाभ वाटपाला होणार प्रारंभ,५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमुक्तीपलीकडे शाश्वत शेतीचा शासनाचा व्यापक आराखडा..

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मुंबई शहर व्हिएतनाम करिता पर्यटनाचे ‘गेट वे’ झाले असल्याची राष्ट्राध्यक्षांची भावना*  

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे व पार्किंगच्या प्रश्नांचा घेतला आढावा; कालबद्ध उपाययोजनांच्या सूचना