vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातल्या विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी…

राज्यातल्या विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी…

राज्य प्रतिनिधी-

राज्यातल्या विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री @mieknathshinde यांची मंजुरी

जिवती-जिल्हा चंद्रपूर, शिरूर अनंतपाळ, आणि रेणापूर-जिल्हा लातूर, सोयगाव-जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पालम-जिल्हा परभणी, उमरखेड- जिल्हा यवतमाळ, बीड, कोरपना, गडचांदूर-जिल्हा चंद्रपूर, आणि पुलगाव- जिल्हा वर्धा या जिल्ह्यांचा यात समावेश

 

संबंधित पोस्ट

७ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्ह्यास दस्त नोंदणीतून सरकारी तिजोरीत 221 कोटी 43 लाख जमा18 कार्यालयांमधून 65 हजार 674 दस्तांची नोंदणी’एक जिल्हा एक नोंदणी’व शनिवार-रविवार कार्यालय सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद,मध्यस्थांना फाटा देऊन थेट नोंदणी करण्याचे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन*

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विशेष लेखः-वाढत्या तापमानात आरोग्याची घ्यावयाची काळजी