vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजाचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

चिल्ड्रन एड सोसायटीच्या कामकाजाचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा..

 

मुंबई, प्रतिनिधी : चिल्ड्रन एड सोसायटीचे २०२६-२०२७ हे शताब्दी वर्ष असून बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत सोसायटीकडील कामकाजाचा आढावा घेतला. महिला व बालविकास मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी चिल्ड्रन एड सोसायटीच्या जागेवरील अतिक्रमण तातडीने काढण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत जागा उपलब्धेतनुसार या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामाचा सुधारित आराखडा सादर करण्याबाबतही त्यांनी सूचित केले.

या बैठकीत रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढणे कार्यकारी समितीची बैठक नवीन आकृती पण प्रस्ताव पाठवणे यासह माटुंगा येथील कर्मचारी वसाहत मधील जागेबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली

 

0000

संबंधित पोस्ट

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

समाजमाध्यमांद्वारे ग्राहकांच्या हक्कांची व अधिकारांची जनजागृती करा – अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

अनुसूचित जाती व जमातीतील मृतांच्या १०८ वारसांना लवकरच शासकीय नोकरीचा आदेश ; प्रक्रिया अंतिम टप्प्यात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विभागीय दक्षता समितीच्या बैठकीत माहिती

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित* 

vishwatmaklokswamivarta

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…