राज्य प्रतिनिधी-क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर–हैदराबाद महामार्गावर लामजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन …विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळावं, लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत