विशाखापट्टणम इथं #BRICS युवा मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रिक्स युवा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. बैठकीत ब्रिक्स देशांमधील युवा सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसंच तरुणांसाठी शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, नवोन्मेष आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
विशाखापट्टणम येथे मंदिर #BRICS युवा मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ब्रिक्स युवा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले.
राज्य प्रतिनिधी-विशाखापट्टणम इथं #BRICS युवा मंत्र्यांची बैठक पार पडली.या बैठकीत ब्रिक्स युवा मंत्र्यांचे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले
बैठकीत ब्रिक्स देशांमधील युवा सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसंच तरुणांसाठी शिक्षण, कौशल्यविकास, उद्योजकता, नवोन्मेष आणि सामाजिक विकास या क्षेत्रांमध्ये अधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.