vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे आरटीओची कडक कारवाई’भारत स्टेज’च्या थकित वाहन कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू

ठाणे आरटीओची कडक कारवाई’भारत स्टेज’च्या थकित वाहन कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू

ठाणे, प्रतिनिधी : प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्या अभिलेखावर नोंदणीकृत असलेल्या ‘भारत स्टेज’ (BS) सीरिजमधील वाहनांच्या वाहनमालकांनी थकित कराचा भरणा न केल्यामुळे शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत या कार्यालयाकडून थकित कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत सर्व संबंधित वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या वाहनाचा थकित कर त्वरित भरावा. विहित मुदतीत कर न भरल्यास शासकीय नियमांनुसार प्रलंबित रकमेवर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, भविष्यात दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा कर नियमितपणे शासनाकडे जमा करावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे यांनी कळविले आहे.

 

संबंधित पोस्ट

धारावी येथील पावसाळ्यात पडलेली झाड अद्याप जैसे थे

vishwatmaklokswamivarta

महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन.

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर महानगरपालिकेमार्फत सखोल स्वच्छता मोहीमा

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन

इलेक्ट्रीक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणास आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिकेच्या ई- बस सेवा डेपोचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

पुढील ३-४ तासांत मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.