vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात घर कोसळलं, 9 जणांना बाहेर काढण्यात यश

ठळक बातमी  मुंबईतील अँटॉप हिल () परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण बचावले

मुंबई प्रतिनिधी मुंबईतील अँटॉप हिल () परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत.

“उध्वस्त झालेल्या घराच्या ढिगाऱ्यातून 9 जणांना वाचवण्यात आले. जखमींना उपचारासाठी जवळच्या सायन रुग्णालयात पाठवण्यात आले,” असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अँटॉप हिल परिसरातील जय महाराष्ट्र नगर येथे सकाळी 8.10 च्या सुमारास घर कोसळलं. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत तर 9 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे, असं अग्रिशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

संबंधित पोस्ट

मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर! Private ऑफिस कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात, कडक पोलिस बंदोबस्तासह मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ…

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करणार- मंत्री गुलाबराव पाटील 

vishwatmaklokswamivarta

देशातील मोठी बातमी -एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

vishwatmaklokswamivarta

शिर्डी च्या साईबाबा ते कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पहा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कोणत्या देवस्थानांमध्ये नववर्ष निमित्त जात असाल तर मास्क सक्तीचा!

vishwatmaklokswamivarta