vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन  मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात-परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन  मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात-परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात

मुंबई प्रतिनिधी-

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परवानगीशिवाय आंदोलनासाठी जमलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कालही मुंबईतून सुमारे ६०० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं

 

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. परवानगीशिवाय आंदोलनासाठी जमलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कालही मुंबईतून सुमारे ६०० जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं

संबंधित पोस्ट

पाणीटंचाई, उष्माघाताबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया कर्जत – जामखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘कर्मचारी समाधान शिबिराचे’ आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा

68 लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध* *तीन दिवसात दिली जातात जन्म – मृत्यू प्रमाणपत्रे*

vishwatmaklokswamivarta

लोककवी वामनदादा कर्डक यांचे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

३० एप्रिलपूर्वी ई-आर १ विवरण सादर करण्याचे आवाहन