
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि सोनिया गांधी ब्रिगेड वतीने कल्याण छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे संविधान दिवस व २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई वर झालेल्या आंतकवादी हल्ल्यात विरगती प्राप्त झालेल्या पोलिस,जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते
मुंबई प्रतिनिधी: भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कल्याण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा.प्रकाश मुथा सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी कल्याण छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे संविधान दिवस व २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई वर झालेल्या आंतकवादी हल्ल्यात विरगती प्राप्त झालेल्या पोलिस,जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते
कार्यक्रमाचे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली तसेच एन.सी.सी मार्फत पदमार्च करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली
सदर कार्यक्रमास
श्रीमती अलका ताई आवळसकर
तानाजी घाग प्रदेश अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड
आझम शेख अध्यक्ष कल्याण शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी
इफ्तेकार खान माझी नगरसेवक क.डो.म.पा
कोणार्क देसाई अध्यक्ष कल्याण शहर जिल्हा इंटक
लालचंद तिवारी अध्यक्ष कल्याण शहर जिल्हा सेवादल
जयदीप सानपअध्यक्ष कल्याण शहर जिल्हा ओबिसी सेल
शिबू शेख,अध्यक्ष कल्याण डोंबिवली श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड,फाईज मुल्ला अध्यक्ष कल्याण शहर
श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड मनिष त्रिपाठी समन्वयक,सेवादल निलेश पांडे,विक्रम राठोड किशोर जाधव रिना खांडेकर
महीला अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश
श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड
संगिता भोईर,सचिव महाराष्ट्र प्रदेश ओबिसी सेल विद्या चव्हाण
शरिफा खान जिल्हा सचिव महीला , श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड सुजाता परब,वंदना जगताप,विजया शिंदे
व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी
कोणार्क देसाई अध्यक्ष कल्याण शहर जिल्हा इंटक
फाईज मुल्ला
अध्यक्ष, कल्याण शहर
श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड,
निलेश पांडे,विक्रम राठोड मनिष त्रिपाठी
मेहनत घेतली श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया कॉग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष श्री. तानाजी घाग यांनी संविधान दिवसाचे पावित्र्य आणि सध्या केंद्रात चाललेली लुडबुड यावर भाष्य करताना संविधानास हात लावाल तर याद राखा,काँग्रेस आपला दुष्ट डाव हणून पाडेल, असे खडसावून सांगितले



