vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राष्ट्रीय काँग्रेस 137 वा वर्धापन दिवस ,मुंबई अध्यक्ष भाई जगताप ,चरणसिंग सपरा यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबईतील जिल्हाध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष यांच्या तुफान गर्दीत व अतिशय उत्साहात पार पडला…

 राष्ट्रीय काँग्रेस 137 वा वर्धापन दिवस मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप तसेच चरणसिंग सपरा यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण मुंबईतील जिल्हाध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष यांच्या तुफान गर्दीत व अतिशय उत्साहात पार पडला…

 

मुंबई प्रतिनिधी :28 डिसेंम्बर 1885 साली ज्या तेजपाल हॉल मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती,त्याच तेजपाल सभागृहात मुंबई प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या विद्यमाने आज 28 डिसेंबर 2021 रोजी 137 वा वर्धापन दिवस मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप तसेच चरणसिंग सपरा यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण मुंबईतील जिल्हाध्यक्ष,ब्लॉक अध्यक्ष यांच्या तुफान गर्दीत व अतिशय उत्साहात पार पडला.

यावेळी सेवादलाच्या सलामीने सुरवात झालेल्या कार्यक्रमास काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते,नगरसेवक,माजी नेते,मंत्रीगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेस संभोदीत करताना चरणसिंग सपरा यांनी कॉग्रेस ची 137 वर्षांची परंपरा समोर ठेवली,माणिकराव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले,माजी मंत्री नसीम खान यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आणि 2024 मध्ये काँग्रेस पुन्हा एकहाती सत्ता घेईल अशी ग्वाही दिली तर ज्या सभागृहात काँग्रेस ची स्थापना झाली त्याच सभागृहातून एके काळी फिरंगीयों चले जाव ची घोषणा दिली होती त्याच सभागृहातून आज पासून भाजपा चले जावो चा नारा लावला.आणि अब तक लडे थे गोरोंसे,अब लाडेणगे भाजपा के चोरो से हा मंत्र कार्यकर्त्यांमध्ये दिला.

तुडुंब भरलेल्या सभागृहात कार्यकर्त्यांचा उत्साह आज द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसत होते.

संबंधित पोस्ट

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वांद्रा येथील बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला विदेशातूनही  शिवसेनेकाची हजेरी…

नववर्षाच्या पूर्वसंध्येला येथे “गेटवे ऑफ इंडिया “जवळ मुंबई पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त..

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडकसागर हा तलाव आज सकाळी ६.२७ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन ओसंडून वाहू लागला

पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल डॉ जहीर काजी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार,मुस्लिम समाजाच्या सामाजिक आर्थिक सबळीकरणात ‘अंजुमन’चे योगदान मोठे- राज्यपाल

vishwatmaklokswamivarta

पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करा : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया,चला आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जावूया.””राष्ट्रीय लोकअदालत” होणार ३ मार्च २०२४ रोजी

vishwatmaklokswamivarta