vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेनेच्या जाहीर सभेचा टीझर रिलीज करण्यात आला असून १४ मे रोजी बीकेसी मैदानावर शिवसेनेची जोहीर सभा होणार

शिवसेनेच्या जाहीर सभेचा टीझर रिलीज करण्यात आला असून १४ मे रोजी बीकेसी मैदानावर शिवसेनेची जोहीर सभा होणार खऱ्या हिंदुत्वाचा’  टीझर प्रदर्शित….

 

मुंबई प्रतिनिधी

शिवसेनेच्या जाहीर सभेचा टीझर रिलीज करण्यात आला असून १४ मे रोजी बीकेसी मैदानावर शिवसेनेची जोहीर सभा होणार आहे. “या वेळी ‘खऱ्या हिंदुत्वाचा’ आवाज ऐकायला या” असं सांगत शिवसेनेने आपल्या सभेचा टीझर रिलीज केला आहे. (Shivsena Sabha Teaser Release) शिवसेनेच्या खऱ्या हिंदुत्वाचा आवाज ऐकायला आपल्या सर्वांना यायला लागतंय असं आवाहन करत शिवसेनेने आपल्या सभेचा टीझर प्रदर्शित केला असून १४ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर सायंकाळी सात वाजता ही सभा होणार आहे.

दरम्यान आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याचा मुहूर्त जाहीर केला आहे. १० जून ला शिवसेनेचे आदित्य ठाकरे आयोध्येला जाणार असून हा राजनैतिक दौरा नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या १४ तारखेला होणाऱ्या सभेचा टीझर प्रदर्शित केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील सभेनंतर राज्यात तणाव निर्माण झाला होता. भोंग्याच्या वादावरुन गृहखात्याने आणि पोलिस खात्याने सतर्कता दाखवली होती. त्यानंतर राज ठाकरे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

संबंधित पोस्ट

विशेष लेखः-‘आला पावसाळा; आरोग्य सांभाळा’

देशातील पहिल्या ‘रजोनिवृत्ती क्लिनिक्स’ची महाराष्ट्रात सुरुवात – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर महिलांच्या आरोग्य सेवेत राष्ट्रीय आदर्श

vishwatmaklokswamivarta

लाऊड स्पीकर कायदा महाराष्ट्रात अशाप्रकारे,: मुंबई मध्ये कायद्यानुसार Industrial area ते Silence Zone मध्ये कधी किती डेसिबल मध्ये लाऊडस्पीकर लावण्यास आहे परवानगी?

विश्वसेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करावे- केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात 9 ठिकाणी होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यताØ आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभेØ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta