Sri Lanka: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी दिला राजीनामा, म्हणाले- मी कोणताही त्याग करण्यास तयार
विशेष प्रतिनिधी
देशातील गंभीर आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिला. असा दावा श्रीलंकेच्या स्थानिक माध्यमांनी केला आहे. अंतरिम सरकार स्थापन करण्याच्या विरोधकांच्या मागणीपुढे झुकत राजपक्षे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.