vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला,4 राज्यातील 16 जागांसाठी चुरशीची स्पर्धा.

राज्यसभा निवडणुकीसाठी 4 राज्यातील 16 जागांसाठी चुरशीची स्पर्धा;  कोणी कुठे मारली बाजी…

नवी दिल्ली प्रतिनिधीमहाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले. शिवसेनेचे संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

राज्यसभेच्या 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतमोजणीनंतर कर्नाटकात भाजपला तीन तर काँग्रेसला एक जागा मिळाली. राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन तर भाजपला एक जागा मिळाली. हरियाणात भाजपचे कृष्णलाल पनवार आणि भाजप-जेजेपी समर्थित उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक जिंकली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले. शिवसेनेचे संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

राज्यसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे की, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार आले आहेत. पियुष गोयल यांना सर्वाधिक 48 मते, अनिल बोंडे यांनाही 48 मते मिळाली आहेत. आमचा तिसरा उमेदवारही शिवसेनेच्या संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते घेऊन आला आहे. आज भाजपची ताकद बघायला मिळाली, असंही फडणवीस म्हणाले

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांचा शपथविधी संपन्न

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठाणे वनवृत्तांत समन्वय व सनियंत्रण समितीचे गठन…

vishwatmaklokswamivarta

श्रीक्षेत्र गाणगापूर मध्ये दत्त जयंती निमित्त सजलं मंदिर! दत्त जयंती सर्व देशवासीयांना  हार्दिक शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरात ११ सखी मतदान केंद्र

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची  डॉक्टरांची माहिती…

vishwatmaklokswamivarta