vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाई; तातडीने पदावरून हकालपट्टी…

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: एकनाथ शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेकडून कारवाई; तातडीने पदावरून हकालपट्टी…

 

मुंबई प्रतिनिधी राज्यातील शिवसेनेतील कलह सुरूच असून रत्नागिरी जिल्ह्यातही मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली आहे.

 

शिवसेना तालुकाप्रमुख तुषार साळवी आणि उपजिल्हा प्रमुख केतन शेट्ये यांना पदावरून हटवण्यात आले आहे. आमदार उदय सामंत एकनाथ शिंदे गटाला सामिल झाल्याने त्यांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई करण्यात आली.

 

तुषार साळवी आणि केतन शेट्ये यांना उदय सामंत यांना उघड पाठिंबा देणं महागात पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. येत्या काही दिवसात आणखी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.

संबंधित पोस्ट

तुरुंग कसा आहे हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निकटवर्तीय संजय राऊतांना विचारावे, नारायण राणेंची टीका….

vishwatmaklokswamivarta

कल्याण मधून पुन्हा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार; देवेंद्र फडणवीस यांनी केले जाहीर

जैववैद्यकीय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे- गोरक्ष लोखंडे- इस्लामपूर, आष्टा येथील बैठकीत निर्देश- आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या निधीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

उद्धव ठाकरे यांच्या घणाघाती ठाकरे अंदाजातील दुसरा टीझर जारी; एकनिष्ठ शिवसैनिकांना साद …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

vishwatmaklokswamivarta

माझ्या बंगल्याच्या व गाड्यांच्या जाळपोळीसाठी. या घटनेस गृहखाते जबाबदार असून ते त्यांचे अपयश आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके त्यांनी पत्रकार परिषदेत केला

vishwatmaklokswamivarta