vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम 24 तास करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणेला आदेश

Mumbai : मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम 24 तास करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणेला आदेश…

 

मुंबई प्रतिनिधी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी एमएसआरडीसीने (MSRDC) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.

मुंबई (Mumbai) महानगर (BMC) क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी एमएसआरडीसीने (MSRDC) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी दिले आहेत. तसेच खड्डे बुजवण्याचं काम लवकरात लवकर होण्यासाठी यंत्रणेकडून 24 तास करण्यात येणार आहे, असे आदेश ही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.

 

MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR

Follow

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी @MMRDAOfficial व एमएसआरडीसीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करेल.
अशी माहिती ट्वीटरवर देण्यात आलेली आहे

संबंधित पोस्ट

माजी नगरसेवक नाना बागुल आणि सिंधी समाजाचे नेते नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  

vishwatmaklokswamivarta

शहापुरात अखिल भारतीय अधिवक्ता परिषद संपन्न

vishwatmaklokswamivarta

ब्रेल लिपीतील मतदार चिठ्ठीचे अंध मतदारांना घरोघरी वाटप

विधान परिषद प्रश्नोत्तर :नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीचीप्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबईतील धारावी विभागात आज खंडोबा यात्रा उत्सव पालखी सोहळा

vishwatmaklokswamivarta

मुंबई  पोलीस उपायुक्त परिमंडळ ​​4, मुंबई पोलिसांनी 3 बांगलादेशी नागरिकांना तीन ठिकाणी अटक केली.

vishwatmaklokswamivarta