
Mumbai : मुंबईतील खड्डे बुजवण्याचे काम 24 तास करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणेला आदेश…
मुंबई प्रतिनिधी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी एमएसआरडीसीने (MSRDC) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत.
मुंबई (Mumbai) महानगर (BMC) क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी एमएसआरडीसीने (MSRDC) स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. तसेच खड्डे बुजवण्याचं काम लवकरात लवकर होण्यासाठी यंत्रणेकडून 24 तास करण्यात येणार आहे, असे आदेश ही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी @MMRDAOfficial व एमएसआरडीसीने स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र करेल.
अशी माहिती ट्वीटरवर देण्यात आलेली आहे




