vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करीताअभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांतील रिक्त जागांसाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया..

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करीताअभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांतील रिक्त जागांसाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया..

ठाणे, प्रतिनिधी:- शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांतील रिक्त राहिलेल्या जागांसाठी (CAP-4 नंतर) संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी दि.5 ऑगस्ट 2025 पर्यंत https://poly25.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर किंवा संस्थेकडे अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जावर आधारित गुणवत्ता यादी www.gpthane.org.in या संस्थेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

पात्र विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रासह व अंदाजे रु.10 हजार 354 सुमारे दहा हजार तीनशे चोपन्न रुपये शुल्कासह 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता संस्थेत प्रत्यक्षात उपस्थित राहावे, सदर संस्था स्तरावरील प्रवेश फेरीत जागा शिल्लक राहिल्यास दुसऱ्या दिवशी दि.12 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा सकाळी 10:00 वाजता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे प्राचार्य डॉ. दत्तात्रय राहीदास महाजन यांनी कळविले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

नागरी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :- विद्याधर महाले पाटील,बाबासाहेबांमुळे मी सचिव व आमदार होऊ शकलो सिद्धार्थ खरात

vishwatmaklokswamivarta

धन्यवाद सुधीरभाऊ…! तुमच्यामुळे आमच्या संघर्षाला न्याय मिळाला मानधन वाढीनंतर सेनानींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, टाळ्यांच्या गजरात व्यक्त केली कृतज्ञता,सुधीरभाऊ नसते तर आमचा लढा विस्मृतीत गेला असता; लोकतंत्र सेनानींचे भावनिक उद्गार..

शेख मुकरम यांच्या हस्ते बालाजी सोनटक्के यांचा सत्कार

संघर्षातून स्वावलंबनाकडे वाटचाल:वाहेगावच्या संगीता घोडके यांची यशोगाथा

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता-सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी