vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मी फिक्स मॅच बघत नाही मला लाईव्ह मॅच बघायला आवडत, देवेंद्र फडणवीसांची उध्दव ठाकरेंच्या मुलाखतीवर पहिली प्रतिक्रीया

मी फिक्स मॅच बघत नाही मला लाईव्ह मॅच बघायला आवडत, देवेंद्र फडणवीसांची उध्दव ठाकरेंच्या मुलाखतीवर पहिली प्रतिक्रीया…

मुंबई प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या  बंडानंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पहिल्यादाचं शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राला मुलाखत दिली. ही मुलाखत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतली. गेले दोन दिवसांपासून उध्दव ठाकरे या मुलाखतीचे टीझर (Teaser Share) शेअर करत होते. टीझर बघता संपूर्ण राज्यातील जनतेला या विशेष मुलाखतीची (Interview) प्रतिक्षा होती. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला आहे. यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुलखतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Deputy CM Devendra Fadnavis) पत्रकारांनी प्रतिक्रीया विचारली तेव्हा ते म्हणले मी फिक्स मॅच (Fix Match) बघत नाही मला लाईव्ह मॅच (Live Match) बघायला आवडत, असा खोचक टोला फडणवीसांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारकडे  बहूमत नसताना उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री म्हणून राजीनाम्याच्या काही तास आधी ठाकरे सरकारकडून 400 जीआर(GR) काढण्यात आले होते आणि असलेल्या रकमेच्या पाच पट पैसे वाटण्यात आले म्हणुन याचा रिव्हयू आम्ही करत आहोत, असं केलं नाही तर सरकारचा भट्टा बसेन अशी प्रतिक्रीया  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन!- हिंदू जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 /18-जालना लोकसभा मतदारसं,निवडणूक निरीक्षक शैलबाला अंजना मार्टीन यांनी केली विविध कक्षांची पाहणी,नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडाव्यात

जॅकलीन फर्नांडिस च्या अडचणी वाढल्या; आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात ED कडून नाव आरोपींच्या यादीत!

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत,भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद,गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार,मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती..

बालविवाह प्रथा समुळ नष्ट करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणार- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

आरटीओ कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना सुलभ सेवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मिरा–भाईंदरमधील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta