vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आत्ताची मोठी बातमी 🚍 राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा आता फक्त मुंबई–पुणे नव्हे, तर नाशिक–पुणे, पुणे–कोल्हापूर, नागपूर–अमरावती, पुणे–सोलापूरसारख्या मार्गांवरही लवकर सुरू होणार!

आत्ताची मोठी बातमी🚍 राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा आता फक्त मुंबई–पुणे नव्हे, तर नाशिक–पुणे, पुणे–कोल्हापूर, नागपूर–अमरावती, पुणे–सोलापूरसारख्या मार्गांवरही लवकर सुरू होणार!

राज्य प्रतिनिधी-राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा आता फक्त मुंबई–पुणे नव्हे, तर नाशिक–पुणे, पुणे–कोल्हापूर, नागपूर–अमरावती, पुणे–सोलापूरसारख्या मार्गांवरही लवकर सुरू होणार!🚌 २०० नवीन अत्याधुनिक व्होल्व्हो बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू असून, त्यात ३० स्लिपर शिवनेरीचाही समावेश असेल.

👵 ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरीचा प्रवास मोफत, तर ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठांना आणि महिलांना ५० टक्के सवलत. “हा विस्तार राज्याच्या प्रवाससंस्कृतीला नवी दिशा देईल. – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती.

00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव बनले विद्यार्थ्यांचे सारथीपहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

रस्ता सुरक्षा अभियान २०२५-सुरक्षितता बाळगण्यात आहे ‘हिरोगिरी’- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

बांधकाम कामगारांना नियुक्त संस्थेच्या वितरण केंद्रावर गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण- सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

पुर्णा मध्यम प्रकल्प ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावितशेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधेचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

पंचायत समिती सभापती पद आरक्षण निश्चितीसाठी दि.१६ रोजी बैठक