vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बोरिवली पश्चिम येथील जीर्ण अवस्थेत असलेल्या पोलिस वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत धोरण तयार करणार असल्याची दिली माहिती

बोरिवली पश्चिम येथील जीर्ण अवस्थेत असलेल्या पोलिस वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत धोरण तयार करणार असल्याची दिली माहिती…

 

पोलीसांच्या घरांची संख्या वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जाईल असे देखील एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

बोरिवली पश्चिम येथील जीर्ण अवस्थेत असलेल्या पोलिस वसाहतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल (26 जुलै) भेट दिली आहे. यावेळी आमदार प्रकाश सुर्वे देखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान  पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत धोरण तयार करणार असल्याची दिली माहिती त्यांनी दिली आहे.

 अशी माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे

DISTRICT INFORMATION OFFICE, THANE
@Info_Thane1

Follow

#बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन @CMOMaharashtra एकनाथ शिंदे यांनी या इमारतीच्या सद्य:स्थितीची पाहणी केली. @InfoDivKonkan

 

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… वाट पाहतंय आपली … भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

vishwatmaklokswamivarta

घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजमध्ये समर्थन संस्थेच्या वतीने दिव्यांग आणि आर्थिकदृष्टया दुर्बळ युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई त पावसाचा इफेक्ट -ठाणे ते मुंबई CST सर्व लोकल सेवा आणि ट्रेन रद्द, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी’एआय’ वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली- गृहराज्यमंत्री योगेश कदम