vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ब्रह्मोस या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाचा बीएपीएलशी महत्वपूर्ण करार

ब्रह्मोस या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाचा बीएपीएलशी महत्वपूर्ण करार…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

संरक्षण मंत्रालयाने बीएपीएल बरोबर केलेल्या करारातून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करता येणार आहेत

संरक्षण मंत्रालयाने  बीएपीएल  म्हणजेच ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड  बरोबर एक महत्वपूर्ण करार केला. या करारातून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस (BrahMos) क्षेपणास्त्रे खरेदी करता येणार आहेत. तरी 1700 कोटी रूपयांची क्षेपणास्त्रे खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. हे क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाची कार्यक्षमता वाढणार आहे. संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने  करार केला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच नौदलात (Indian Navy) दाखल होणार हे ‘बाय इंडियन’ (By Indian) श्रेणीतील या क्षेपणास्त्रे आहेत. करारामुळे देशी उद्योगांचा सक्रिय सहभागही वाढेल..

 

भारतीय नौदलाच्या  दृष्टीने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस (BrahMos) या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाने  केलेला ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ( बरोबर केलेला करार अत्यंत महत्वपूर्व ठरणार आहे. भारतीय नौदलाची शक्ती हा आणखीचं बलाढ्य करणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक असल्यासचं सांगितल्या जात आहे. तसेच शस्त्रास्त्र प्रणाली आणि दारूगोळा यांच्या देशांतर्गत उत्पादनाला या करारामुळे चालना मिळणार आहे

संबंधित पोस्ट

चांगले शिक्षण, संस्काराद्वारे देश घडविण्यासाठी प्रयत्न – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरच्या टाकळवाडीमध्ये विधवांच्या हस्ते मंदिराची वास्तुशांतीची पूजा; अनिष्ट प्रथांना छेद देणारं अजून एक क्रांतिकारी पाऊल

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta

सुराज्य अभियाना’कडून राज्यपालांकडे चौकशीची मागणी!राज्यात अनेक बोगस प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती झाल्याची शक्यता !

मनी लाँड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात मसुदा दाखल; 24 जुलै रोजी होणार सुनावणी…

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन ब्राम्हण सभा, डोंबिवली पूर्व, मुंबई येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम..

vishwatmaklokswamivarta