vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ब्रह्मोस या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाचा बीएपीएलशी महत्वपूर्ण करार

ब्रह्मोस या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाचा बीएपीएलशी महत्वपूर्ण करार…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

संरक्षण मंत्रालयाने बीएपीएल बरोबर केलेल्या करारातून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करता येणार आहेत

संरक्षण मंत्रालयाने  बीएपीएल  म्हणजेच ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड  बरोबर एक महत्वपूर्ण करार केला. या करारातून जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ब्रह्मोस (BrahMos) क्षेपणास्त्रे खरेदी करता येणार आहेत. तरी 1700 कोटी रूपयांची क्षेपणास्त्रे खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. हे क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाची कार्यक्षमता वाढणार आहे. संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने  करार केला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच नौदलात (Indian Navy) दाखल होणार हे ‘बाय इंडियन’ (By Indian) श्रेणीतील या क्षेपणास्त्रे आहेत. करारामुळे देशी उद्योगांचा सक्रिय सहभागही वाढेल..

 

भारतीय नौदलाच्या  दृष्टीने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस (BrahMos) या क्षेपणास्त्रासाठी संरक्षण मंत्रालयाने  केलेला ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ( बरोबर केलेला करार अत्यंत महत्वपूर्व ठरणार आहे. भारतीय नौदलाची शक्ती हा आणखीचं बलाढ्य करणार आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक असल्यासचं सांगितल्या जात आहे. तसेच शस्त्रास्त्र प्रणाली आणि दारूगोळा यांच्या देशांतर्गत उत्पादनाला या करारामुळे चालना मिळणार आहे

संबंधित पोस्ट

तुमचा भाऊ मुख्यमंत्री झाला आहे, ज्या मागण्या आहेत मी नक्कीच हात घालणार आहे. न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करायचे आहे ते आमच्याकडून होईल,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा सोहळा पार पडला आहे.

आताची मोठी बातमी : लोकसभेतून आणखी 2 खासदार निलंबित, आतापर्यंत सर्वात मोठे  खासदारांचे निलंबन…

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत केला आणि पुन्हा मुंबईत माझी मांगो आंदोलन करणार असल्याचेही म्हणाले

vishwatmaklokswamivarta

नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत शिवाय दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षेचे रविवारी आयोजन

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षेवेधी गृह विभागात 23 हजार 628 पदांची भरती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta