vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन; अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदींचे नाव

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन; अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदीं चे नाव…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

एप्रिल 2022 मध्ये लता मंगेशकर यांच्या मृत्यू पश्चात आज त्यांची पहिलीच जयंती आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आले आहे. अयोद्धेमध्ये चौकाला लता दीदींचे नाव दिले जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.

 

ANI
@ANI

Follow

Prime Minister Narendra Modi remembers late singing maestro Lata Mangeshkar on her birth anniversary; says, “I am glad that today, a Chowk in Ayodhya will be named after her.”

संबंधित पोस्ट

भारतात या झायडस कॅडिलाच्या एका लसीला मिळू शकते मान्यता..

किल्ले प्रतापगड संवर्धन कामाचे पर्यटन मंत्री शंभूराजे यांनी केली पाहणी*संवर्धनाची कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करा*

vishwatmaklokswamivarta

2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार, गरिबांना उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती, काँग्रेस सरकारने गरिबांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांची लूट : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

महाराष्ट्रात राज्य सरकारकडून सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

छत्रपती शिवरायांविषयी विकृत माहिती देणाऱ्या ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी