vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे येथे विनयभंगाचा आरोप असलेला ठाण्यातील ऑटोचालक कातिकादला उर्फ राजू अब्बाय गजाआड

ठाणे येथे विनयभंगाचा आरोप असलेला ठाण्यातील ऑटोचालक कातिकादला उर्फ राजू अब्बाय गजाआड

ठाणे प्रतिनिधी

तरुणीचा विनयभंग (Molestation) करुन तिला फरफटत नेणाऱ्या ठाणे (Thane ) येथील ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. कातिकादला उर्फ राजू अब्बाय असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Polic) त्याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली.

 

तरुणीचा विनयभंग (Molestation) करुन तिला फरफटत नेणाऱ्या ठाणे (Thane ) येथील ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. कातिकादला उर्फ राजू अब्बाय असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. ठाणे पोलिसांनी (Thane Polic) त्याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली. तरुणीचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. परंतू, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

 

ठाणे रेल्वे स्टेश Thane Railway Station) परिसरात आरोपीने तरुणीचा विनयभंग केला होता. आरोपीने तरुणीचा केवळ विनयभंगच केला नाही तर तिला रिक्षासोबत फरफटतही नेले. उपस्थितांनी ही घटना पाहिली. परंतू, तरुणीची मदत करुन ऑटोचालकाला पकडेपर्यंत त्याने रिक्षासह पोबारा केला होता. मात्र, घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलिसांना त्याचा धागादोरा लागला.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ठाणे पोलिसांनी आरोपी (ऑटोचालक) कातिकादला उर्फ राजू अब्बाय याला 14 ऑक्टोबर रोजी अटक केली. पोलिसांनी आरोपीला नवी मुंबई परिसरातील दिघा येथून ताब्यात घेतले. त्याची रिक्षाही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक/ सैनिक विधवा यांना आवाहन…

महाराष्ट्र एनसीसी पथकाने सलग तिसऱ्यांदा मिळवलेले यश गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

नागरी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :- विद्याधर महाले पाटील,बाबासाहेबांमुळे मी सचिव व आमदार होऊ शकलो सिद्धार्थ खरात

vishwatmaklokswamivarta

जेष्ठ नागरीक समन्वय समितीच्यावतीने आरोग्य शिबीर संपन्न;शासकीय योजना व सुविधेचा लाभ जेष्ठानी घ्यावा- जिल्हाधिकारी..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धात्मक अभियान राबविण्याची कार्यवाही सुरू- शालेय शिक्षण विभागाची माहिती –

vishwatmaklokswamivarta