vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला

 फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला

नवी दिल्ली प्रतिनिधी

फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे  अधिकारी कॅप्टन शिवा चौहान  यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला आहे. त्यांच्या या कामगिरीची देशभर चर्चा होत आहे. कॅप्टन शिवाकडे मुलींसाठी आदर्श म्हणून पाहिले जाते.

 

फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला आहे. त्यांच्या या कामगिरीची देशभर चर्चा होत आहे. कॅप्टन शिवाकडे मुलींसाठी आदर्श म्हणून पाहिले जाते. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून कॅप्टन शिवा चौहानच्या या यशाची माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टवर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे

 

संबंधित पोस्ट

उत्तराखंडच्या  बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची 16 दिवसांनंतर मंगळवारी रात्री. बोगद्यातून सुटका केल्यानंतर सर्व कामगारांना सामुदायिक आरोग्य केंद्रात तपासण्यासाठी दाखल

vishwatmaklokswamivarta

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवजात शिशू गहाळ प्रकरणी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल, चौकशी समिती स्थापन…

मराठा समाजाचे नेता मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार उद्या जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती

vishwatmaklokswamivarta

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

एकनाथ खडसे यांच्यावर मोठी कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त