vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला

 फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला

नवी दिल्ली प्रतिनिधी

फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे  अधिकारी कॅप्टन शिवा चौहान  यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला आहे. त्यांच्या या कामगिरीची देशभर चर्चा होत आहे. कॅप्टन शिवाकडे मुलींसाठी आदर्श म्हणून पाहिले जाते.

 

फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांनी सियाचीन ग्लेशियरच्या सर्वोच्च युद्धक्षेत्रात तैनात होणारी पहिली महिला अधिकारी बनून इतिहास रचला आहे. त्यांच्या या कामगिरीची देशभर चर्चा होत आहे. कॅप्टन शिवाकडे मुलींसाठी आदर्श म्हणून पाहिले जाते. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने स्वतःच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून कॅप्टन शिवा चौहानच्या या यशाची माहिती दिली आहे. फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टवर कार्यरत असलेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे

 

संबंधित पोस्ट

मुंबईकरांसाठी खुशखबर -आजचा मेगा ब्लॉक रद्द: रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून मेन लाईन आणि हार्बर लाईन वर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय झाला

vishwatmaklokswamivarta

स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील-उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

देशासाठी सैनिक करतात बलिदान…तुम्ही करा ना मतदान.. -जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप

महाराष्ट्राला राज्याचे स्वतःचे राज्यगीत मिळाले आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीतील  : मुंबईतील सर्व रस्त्यांवर होणार ‘स्मार्ट सिग्नल’ यंत्रणा…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात येत्या 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता..

vishwatmaklokswamivarta