राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा झटका; ए.के अँटोनी यांचा मुलगा अनिल यांची पक्षाला सोडचिठ्ठी…
नवी दिल्ली प्रतिनिधी
काँग्रेस नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल अँटोनी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस नेते एके अँटोनी यांचा मुलगा अनिल याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंटरीवरील वादावर प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया भाजपला पूरक होती. दरम्यान, त्यांनी आज पक्षच सोडला.