vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्राने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

संसद भवन संकुलात ही बैठक होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी अशा प्रकारची बैठक यापूर्वी झाली आहे

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठकसंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसद भवन संकुलात ही बैठक होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी अशा प्रकारची बैठक यापूर्वी झाली आहे. 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षणाचा अहवालही सादर केला जाणार आहे. यापूर्वी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार असल्याचे सांगितले होते. या कालावधीत 66 दिवसांत 27 बैठका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बैठक

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रासह मुंबई उपनगरात थंडीची हुडहुडी वाढली; यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद!

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधांनाचे बर्लिनमधील संबोधनातील महत्वाचे मुद्दे, भारताबद्दल सांगितल्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्यावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्राईम टास्क फोर्सच्या बैठकीत केल्या सूचना…

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे१ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta