
आर्थिक सर्वेक्षणात FY23-24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.8%
व्यावसायिक प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात FY23-24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.8% वर्तवण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात FY23-24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.8% वर्तवण्यात आला आहे. आता उद्या सादर होणार्या केंद्रीय अर्थ संकल्पाकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. आयएमएफ ने देखील दिलासादायक बातमी दिली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.



