vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

आर्थिक सर्वेक्षणात FY23-24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.8%

आर्थिक सर्वेक्षणात FY23-24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.8%

 

व्यावसायिक प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात FY23-24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.8% वर्तवण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात FY23-24 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज 6-6.8% वर्तवण्यात आला आहे. आता उद्या सादर होणार्‍या केंद्रीय अर्थ संकल्पाकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. आयएमएफ ने देखील दिलासादायक बातमी दिली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या एक रक्क्मी परतावा योजना लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

इएमआय महागणार : आरबीआय कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ..

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उद्योजकांनाव्याज परताव्यासोबतच मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

बजेटनंतर काय असेल शेअर मार्कटची स्थिती… कसा होईल गुंतवणूकदारांवर परिणाम?

vishwatmaklokswamivarta

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच खासगी कारसाठी रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची सेवा सुरू