vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात निधन …

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात निधन …

पनवेल प्रतिनिधी

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात निधन झाले. एक सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून दीपेश मोरे कार चालवत त्यांच्या टीमसोबत येत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसवर त्यांची गाडी मागून धडकली. या अपघातात दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात निधन झाले. एक सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून दीपेश मोरे कार चालवत त्यांच्या टीमसोबत येत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसवर त्यांची गाडी मागून धडकली. या अपघातात दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या तीन सहकारी महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दीपेश मोरे यांच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.

 

संबंधित पोस्ट

धारावी विभागात भाजपाने केले ध्वजारोहण,शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप..

vishwatmaklokswamivarta

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई-  Dark Web वर कोड वापरून ड्रग्जची तस्करी करणारीआंतरराष्ट्रीय,टोळी गजाआड, 3.45 कोटींचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेशन लॅबचे उद्घाटन

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिलांना 3000 मुली महिलांना बस मध्ये मोफत प्रवास शेतकऱ्यांचे तीन लाखाचे कर्ज माफ आणि विविध पाच योजनेची गॅरंटी यावेळी देण्यात आली

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वांद्रे आणि खेरवाडीत मध्यरात्री बेकायदा बाइक रेसिंग; 52 दुचाकी जप्त.

vishwatmaklokswamivarta

ग्रंथ पूजनाने ठाणे ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta