vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त चाहत्यांना दिल्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त चाहत्यांना दिल्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!

 

बॉलीवूड प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना खास मराळमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. अशातचं लोक एकमेकांना प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाद्वारे मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना खास मराळमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दांत ट्विट करत अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Ajay Devgn
@ajaydevgn

Follow

नमस्कार! सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
4.8K
Reply
Share

संबंधित पोस्ट

कन्या सन्मान दिवस-मुला-मुलीत भेद करण्याची मानसिकता बदला- पालकमंत्री संजय शिरसाट

दैनिक भास्कर, नागपूरचा २२ वा वर्धापन दिन-पत्रकारितेच्या विकासात दै. भास्करचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 – जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघाचे निकाल घोषित

vishwatmaklokswamivarta

शिवसेना  खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी  सुनावण्यात आली आहे.

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंगनिदानास प्रतिबंध ही आपलीसामाजिक जबाबदारी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुंबई पोलीस दलात  कंत्राटी पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू, 25 सप्टेंबर पासून नेमणूक…

vishwatmaklokswamivarta