vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त चाहत्यांना दिल्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त चाहत्यांना दिल्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!

 

बॉलीवूड प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना खास मराळमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्सहात साजरा होत आहे. अशातचं लोक एकमेकांना प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाद्वारे मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना खास मराळमोळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा शब्दांत ट्विट करत अभिनेत्याने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Ajay Devgn
@ajaydevgn

Follow

नमस्कार! सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
4.8K
Reply
Share

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करहरमध्ये यात्रा रद्द…

vishwatmaklokswamivarta

राज्यात गत ३० वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक ६६.०५ टक्के मतदान झाले. मागील ५ वर्षाच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत सुमारे ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. यावर्षी #करवीर मतदारसंघात सर्वाधिक ८४.९६ टक्के तर सर्वात कमी ४४.४४ टक्के मतदान कुलाबा मतदारसंघात झाले.  

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात  दाखल …

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आशिष शेलारांना धमकीचा फोन; यापुर्वी दहशतवाद्यांनीही पडताळणी केली होती यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे …

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !*_पंढरपूरसह अन्य तीर्थक्षेत्री रिक्शा चालकांवर नियंत्रण ठेवण्याची ‘सुराज्य अभियान’ची परिवहन खात्याकडे मागणी !_प्रतिदिन राज्यभरातून येणार्‍या हजारो वारकर्‍यांची पंढरपुरात लुटमार; ३०-५० रुपयांचे रिक्शा भाडे १५०-२०० रुपयांवर !*

vishwatmaklokswamivarta