vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आशिष शेलारांना धमकीचा फोन; यापुर्वी दहशतवाद्यांनीही पडताळणी केली होती यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे …

आशिष शेलारांना धमकीचा फोन; यापुर्वी दहशतवाद्यांनीही पडताळणी केली होती यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे …

 

मुंबई प्रतिनिधी: भाजपनेते आशिष शेलार  यांनी काल मुंबईचे पोलीस  आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहुन तक्रार केली आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धोका असल्याचं त्यांनी या पत्रातून सांगितलं आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या तक्रारीनुसार दोन वेगवेगळ्या फोन क्रमांकांवरून त्यांना धमकीचे फोन आले आहेत. या संदर्भात तपास करण्याची विनंती त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

आमदार आशिष शेलार यांच्या कुटुंबियांना काही धमकीचे फोन आले. या फोनवर एका अज्ञान व्यक्तीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी देत, त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील केली. त्यामुळे शेलार यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी त्यांनी आपल्याला आलेल्या दोन्ही क्रमांकांची माहिती देखील पोलिसांना दिली.

संबंधित पोस्ट

संपन्न औद्योगिक महाराष्ट्रासाठी ‘ इज ऑफ डूइंग बिजनेस’परवाने कमी करून नवीन उद्योगासाठी लागणारा वेळ कमी करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

निवडणूक निर्णय अधिकारी यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

कश्मीर मध्ये टार्गेटेड किलिंगबाबत अमित शाह आज घेणार उच्चस्तरीय बैठक, अजित डोवालही राहणार उपस्थित, मोठ्या निर्णयाची शक्यता

धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची ,राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा,शेतकरी बांधवांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार

vishwatmaklokswamivarta

राज्यसभेत ११ ऑगस्टला झालेल्या महागोंधळाची चौकशी करण्यासाठी विशेष उच्चाधिकार समिती लवकरच स्थापन होणार

मंजूर निधीनुसार सर्व विकास कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करा – पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील   

vishwatmaklokswamivarta